Photo – मृणालचा क्लासी कॅज्युअल लूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने तिच्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मृणालने कम्फर्टेबल आणि कॅज्युअल/वेस्टर्न लूक केला आहे. ज्यामध्ये तीने एक फ्लोरल प्रिंटेड क्रॉप टॉप आणि आइस ब्लू रंगाची हाय-वेस्ट जीन्स घातलेली आहे. या जीन्सचा खालचा भाग घेरदार आहे. तसेच, जीन्सच्या खालच्या बाजूला हलकी डायमंड किंवा ग्लिटरची डिझाईन केलेली दिसत आहे. तिचे हे फोटोशूट लक्षवेधक ठरले असून फोटो वेगाने व्हायरल होत आहेत. जो कॉलेज, आऊटिंग किंवा कॅज्युअल पार्ट्यांसाठी अगदी परफेक्ट आहे.