नागपूरमध्ये रुग्णालयात आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नागपूर

नागपूरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या किंग्जवे रुग्णालयाच्या इमारतीत आग लागली आहे. रुग्णालयाच्या तिसऱ्या व चौथ्या माळ्यावर ही आग लागली असून आत आठ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे ते प्रयत्न करीत आहेत. दरम्यान, या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.