जगातील पहिल्या नाकावाटे देण्यात येणाऱया इन्कोवॅक या कोरोना लसीला हिंदुस्थानात मंजुरी मिळाली आहे. भारत बायोटेकच्या या नाकावाटे देण्यात येणाऱया कोरोना लसीचा 18 वर्षांहून जास्त वयाच्या लोकांना आणीबाणीच्या स्थितीत वापर करता येऊ शकणार आहे.