
अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या ड्रेसिंग आणि स्टाईल सेन्ससाठी ओळखली जाते. पण, तिने नुकतंच एक फोटोशूट केलं. त्यात तिने हिरव्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. पण, त्या ड्रेसला विचित्र कट असल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. जान्हवी कपूर आहेस की उर्फी जावेद, असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे.


























































