Photo – प्रसिद्ध अभिनेत्री करिष्मा तन्ना अडकली लग्नबंधनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. अभिनेत्री मौनी रॉयनंतर आता अभिनेत्री करिश्मा तन्ना ही लग्न लग्नबंधनात अडकली आहे.

करिष्माने तिचा लाँग टाईम बॉयफ्रेंड वरुण बंगेरासोबत लग्नगाठ बांधली.

लग्नासाठी करिष्माने डस्टी पिंक रंगाचा लेहेंगा घातलेला तर वरुणने सफेद रंगाची शेरवानी घातलेली.

करिष्मा व वरुणच्या लग्नासोबतच त्यांच्या हळदी व संगीतचे फोटोही व्हायरल झाले आहेत.