Photo – दर्या राजाला आज उधाण आयलंय…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले. गुरुवारी पावसासोबतच समुद्रात देखील उंच लाटा उसळल्या होत्या. पावसाचा व मोठ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी मरिन ड्राईव्हवर लोकांनी गर्दी केली होती.

(फोटो – रुपेश जाधव )