
पेट्रोल-डिझेलच्या विक्रीवर घालण्यात आलेले निर्बंध 1 जुलैपासून उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. व्यावसायिक ग्राहकांना रिटेल पेट्रोल पंपांवरून पेट्रोल-डिझेल खरेदी करण्यास मनाई केली होती. तर, अन्य ग्राहकांच्या डिझेल खरेदीवर 200 लिटरची मर्यादा घालण्यात आली होती.


























































