
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर विधानसभा क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
मीरा-भाईंदर जिल्हाप्रमुख : प्रभाकर म्हात्रे. मीरा-भाईंदर जिल्हा समन्वयक मनोज मयेकर, मीरा-भाईंदर जिल्हा सचिव : सुभाष केसरकर. उपजिल्हाप्रमुख : धनेश पाटील (भाईंदर पू.), रमेश शेळखे (भाईंदर प.), विलास राऊत (मीरा रोड हायवे विभाग), सुधाकर परब (मीरा रोड पूर्व). १४५, विधानसभा संघटक : सातन अन्थोनीज, शहरप्रमुख दीपक नलावडे (भाईंदर प.), विजय वाळंज (भाईंदर पू.), प्रशांत सावंत (हायवे पट्टा), संभाजी पालांडे (मीरा रोड), नौमान अन्सारी (नयानगर).
प्रभाग क्र. १ विभागप्रमुख रामदास जोशी. उपविभागप्रमुख : दर्शन पवार. शाखाप्रमुख सुधीर मोरे, आनंद मनय्या जंगम, विश्वास मुरकुटे.
प्रभाग क्र. २ उपशहरप्रमुख : महेंद्र नाईक. विभागप्रमुख : आत्माराम परब, नितीन साळुंखे, चंद्रकांत खरठमोल. उपविभागप्रमुख योगेंद्र मोरे, संजय सावंत, सुरेश साटम, सत्यवान दळवी. शाखाप्रमुख भारत पवार, प्रवीण दळवी, गणेश वाघ, गजात्र मुद्रस.
प्रभाग क्र. ३ – उपशहरप्रमुख : नाना हिरामण धाडीवाल, हुकूम अग्रवाल. विभागप्रमुख सुरेश घेवडे, रवी रानावडे, विनोद राणे, नीलेश मोरे. उपविभागप्रमुख: आल्हाद पाटकर, जितेंद्र गुप्ता, सुनील गवारकर, राजेश शिंदे. शाखाप्रमुख ज्ञानेश्वर केरकर, हेमंत कोटकर, मंगेश चव्हाण, किशोर काते.
प्रभाग क्र. ४ उपशहरप्रमुख राजन येरुणकर. कार्यालय प्रमुख : पांडुरंग पवार, विभागप्रमुख जयवंत पाटील, विश्वास धाग. उपविभागप्रमुख सीताराम सावंत. शाखाप्रमुख : विकास जाधव, संतोष तिर्लोटकर, रमेश मोरे, महेश परब, संदेश सावंत.
प्रभाग क्र. ५ उपशहरप्रमुख ऋषिकेश सावंत. विभागप्रमुख : संजय लाखण, रघुनाथ पाटील, जितेंद्र गुप्ता. उपविभागप्रमुख : लीलाधर गोलतकर, चंद्रकांत शिंदे, शैलेश ढुमणे, हरिश्चंद्र टक्के, अर्जुन राणे, दिलीप चव्हाण, गोविंद भावे, लक्ष्मण पाटें. शाखाप्रमुख समीर सावंत, अमर कुळे, जगन्नाथ खळे, राजेश गोराटे, सौरभ कदम, गणेश मालुसरे.
प्रभाग क्र. ६ उपशहरप्रमुख संतोष हरीदेशाई,
अॅड. कमलेश कांबळे, विभागप्रमुख मधुकर इसवलकर, प्रभाकर परब. शाखाप्रमुख हरीष नारकर, मुकेश मेहता, अनिकेत जोशी.
प्रभाग क्र. ७ विभागप्रमुख नितीन जाधव, संतोष पोतदार. शाखाप्रमुख विरेंद्र म्हात्रे, संजय जाधव, जॉन्सन फरिया, दत्तराज महाडीक.
प्रभाग क्र. ८ उपशहरप्रमुख नरेंद्र घरत, रितेश टेंबुलकर, विभागप्रमुख किशोर लोकम, मधुसुदन तांबडे. उपविभागप्रमुख नरेंद्र चव्हाण, अशुतोष गोखले, विश्वास घोसालकर, कौशिक भट्टाचार्य. शाखाप्रमुख घोसालकर, राजेश आंब्रे, सुहास पालेकर.
प्रभाग क्र. ९ उपशहरप्रमुख, मीरा रोड राजन नवघरे, विभागप्रमुख : धर्मेश वारा, असलम शेख. कार्यालय प्रमुख : उदय पार्टे. उपविभागप्रमुख विलास पालव, राजेंद्र खेडकर, जंगदीप संधू, फारुख शेख, प्रसन्ना मंच्चूर, संदीप सावंत. शाखाप्रमुख : सचिन साळुंके, रुपेश सावंत, प्रतिक मोहिते, विशाल गीते, सिराजुद्दीन फारुकी.
प्रभाग क्र. १० उपशहरप्रमुख: नंदुकुमार घरत. विभागप्रमुख विजय चव्हाण, सुनील पवार, अजय पेरुलेकर. उपविभागप्रमुख संतोष उत्तेकर, संतोष गुळेकर, संजय भडेकर. शाखाप्रमुख मयुर खेराडे, किरण पवार, सुशांत चालके, शरद सांगळे. कार्यालय प्रमुख आदित्य विश्वकर्मा.
प्रभाग क्र. ११ – उपशहरप्रमुख अनिल चिकणे, सुरेश म्हात्रे. विभागप्रमुख संजय साळवी, मंगल जाधव, अनुप पाटील, विजय शिर्के, उपविभागप्रमुख विकास रावराणे, रवींद्र साटम. शाखाप्रमुख संतोष मंचेकर, राजेश दिवेकर, सुरेंद्र चाळके, महेंद्र दुबे.
प्रभाग क्र. १२ उपशहरप्रमुख उदय नेमाने. विभागप्रमुख कांजीभाई चौहान, प्रकाश माने. उपविभागप्रमुख राजेश महाडिक, संजय करवळ, सूर्यकांत तावडे, संरेंद्र सुखदरे. शाखाप्रमुख : विशाल पेवेकर.
प्रभाग क्र. १३ उपशहरप्रमुख विनोद म्हात्रे, राजेश राऊत. विभागप्रमुख मंगेश मोरे, जनार्दन पाटील, उपविभागप्रमुख संदीप म्हात्रे, सुदर्शन गावडे, सचिन धरवाड. शाखाप्रमुख प्रथम म्हात्रे, आयुष चव्हाण, मनीष दळवी, विकी शरणागत.
प्रभाग क्र. १४- उपशहरप्रमुख लहू तांबडी. विभागप्रमुख : तुकाराम भोईर, नागेश शिंदे, बळीराम डांगे, जगदीश जोशी, अवदेश विश्वकर्मा (उत्तर भारतीय सेल). उपविभागप्रमुख संतोष बच्चे, हनुमंत चव्हाण, कृष्णा पारेकर, शाहिद शालुजी. शाखाप्रमुख वसंत वनकडे, रवी तुबडे, राहुल डोगरे, रोहित सकपाळ, अनंत उदेक, दुर्योधन यादव, रमेश बाबळगावकर, अशफाक पाडरवाला.
प्रभाग क्र. १५ – उपशहरप्रमुख भावेश ठोंबरे, संतोष आंद्रे. विभागप्रमुख प्रमोद लेबरकर, महेंद्र पाटील, संदीप तांबे, अशोक साळुंखे (डेलटा कॉम्प), उपविभागप्रमुख प्रदीप सावंत, नामदेव पाटील, सुखदेव तांबे, प्रमोद प्रधान, प्रमोद राणे, शांताराम पाटील, कामिल शेख, सुभाष माझी, सनी चटर्जी. शाखाप्रमुख दिलीप जिरापुरे, ज्ञानदेव बोंबले, लक्ष्मण पाटील, प्रकाश माने, शांताराम खरे, विलास गुरव (महावीर नगर), उदय ठाकरे, महोम्मद शहजाद (मुन्सी कम्पाऊंड).
प्रभाग क्र. १६ उपशहरप्रमुख बाजीराव दौंड, विभागप्रमुख: स्वरुप म्हात्रे, संदीप पाटील, संतोष म्हात्रे. उपविभागप्रमुख चंद्रकांत म्हात्रे, चंद्रशेखर पाटील, संजय पवार, देवीदास राठोड, सूर्यकांत जाधव, अशोक राठोड, संजय जाधव. शाखाप्रमुख स्वामीनाथ जायभाये, सुबोध कालसेकर, उद्धव जाधव, स्वप्नील चव्हाण, दीपक जतन, विकी म्हात्रे.
प्रभाग क्र. १७ उपशहरप्रमुख संजीव साळवी. विभागप्रमुख अरुण प्रधाण, प्रकाश चौकेकर. उपविभागप्रमुख राजीव थोरात, किरण आचरेकर, आषिश जोशी, राकेश उपाध्याय, दिनेश दिवेकर, फारुख शेख, चंद्रकांत आपगे, सचिन कदम. शाखाप्रमुख कैलास देसाई, किशोर आंब्रे, किरण सिंग, सुनील मेवाडा, अशोक आवटे, रवी सितप.
प्रभाग क्र. १८ – उपशहरप्रमुख शेखर पाटील, राजेश सरफरे. विभागप्रमुख प्रदीप मोरे, श्रीकांत तावडे, कविराज म्हामुणकर, सुनील दळवी. उपविभागप्रमुख नितीन राणे, संतोष पाडळे, कमनलेश देडिया, सत्यवान दळवी, अभिजित वळंजू, महेंद्र मोरे, संजय सावंत, यशवंत पवार, शाखाप्रमुख दीपक नाईक, नितीन पोपळे, दशरथ गावकर, आयुष चव्हाण.
प्रभाग क्र. १९ उपशहरप्रमुख सुभाष पांगे.
विभागप्रमुख : विनय सावंत, सुनील सावंत. उपविभागप्रमुख अनिल पटेल, हरजित जैन, प्रशांत तळेकर. शाखाप्रमुख राजेंद्र थलारी, सत्या सकाली, रवींद्र भांडारकर, आत्माराम सावंत.
प्रभाग क्रमांक २० : उपशहरप्रमुख समीर साळुंखे, विभागप्रमुख विनायक खानविलकर, उपविभागप्रमुख दत्ताराम विचारे, अभिजित कदम, सचिन सावंत, अमोल गुडेकर, हरीप्रसाद दुबे, राजन परब, विजय चव्हाण, शाखाप्रमुख महेंद्र खेडेकर, शैलेश जाधव, प्रकाश घोठणे, ज्ञानदेव बांद्रे.
प्रभाग क्रमांक २१: उपशहरप्रमुख प्रशांत कदम, विभागप्रमुख यशवंत मोबारकर, उपविभागप्रमुख – मयुरा गावकर, स्वामी कारडे, सुभाष मयेकर, सुशिल गुप्ता, प्रल्हाद पडियाल, शशांक पवार, अशोक कलटकर, शाखाप्रमुख अमोल खांदारे, राकेश चव्हाण, प्रतिक धमाले.
प्रभाग क्रमांक २२ – उपशहरप्रमुख इझहार अली शेख, शाखाप्रमुख मुजाहिद शेख, मोहीब सय्यद, शबान इझहार अली शेख, साकीब सिंदानी.
प्रभाग क्रमांक २३ उपशहरप्रमुख अरविंद भोईर, विभागप्रमुख सुहेल खोत, उपविभागप्रमुख अतिश पाटील, शाखाप्रमुख दिप्तेन पाटील, राकेश पाटील, अर्पण वकडे, मंगल देवकुळे.
राईगाव : उपशहरप्रमुख भरत पाटील, विभागप्रमुख सदानंद राऊत, चेतन पाटील, सुनील सुर्वे, उपविभागप्रमुख मधुकर कदम, रामसिंह रावत, विजय आडे, तुकाराम लायसे, अशोक म्हात्रे, अरुण म्हात्रे, दिनेश पाटील, दिवाणसिंह रावत, शाखाप्रमुख चेतन म्हात्रे, नाना दगडू कोळसे, किरण मोरे.
मोर्वा गाव : उपशहरप्रमुख किशोर पाटील, विभागप्रमुख दत्ताराम घरत, शाखाप्रमुख नितीन पाटील. प्रभाग क्रमांक २४ : उपशहरप्रमुख अशोक मोरे, विभागप्रमुख एडवर्ड दालमेल, उपविभागप्रमुख अनिल बुरकेन, शाखाप्रमुख संदीप ठाकूर, गालीब मुकरी, नरसिम्हा जाधव, विजय दिनीस, स्वप्नील डीमेकर, निकलस धरशी, अफरसर शमीन खान या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आली आहे.

























































