
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने विभाग क्र. 11 मधील महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
वरळी विधानसभा –
विधानसभा समन्वयक – अनुपमा परब, विधानसभा संघटक – छाया कोळी, विधानसभा सहसंघटक – मधुबेन पटेल (शाखा क्र. 193, 195, 196), विधानसभा सहसंघटक – प्रतिभा दळवी (शाखा क्र. 197, 199), शाखा संघटक – शारदा पापन (शाखा क्र. 198), शाखा समन्वयक – मीनाक्षी शिंदे (शाखा क्र. 193), जयश्री बनसोडे (शाखा क्र. 195), ज्योती तोंडवळकर (शाखा क्र. 196), विनया कांबेकर (शाखा क्र. 197), किशोरी काजरोळर (शाखा क्र. 198), इंदुमती खांडेकर (शाखा क्र. 199)
शिवडी विधानसभा –
विधानसभा समन्वयक – गौरी चौधरी, विधानसभा संघटक – लता रहाटे, सह विधानसभा संघटक – वैभवी चव्हाण (शाखा क्र. 202, 203, 204), दिव्या घाडीगावकर (शाखा क्र. 205, 206), उपविभाग संघटक – रूपाली चांदे (शाखा क्र. 202, 203, 204), श्वेता राणे (शाखा क्र. 205, 206) शाखा संघटक (प्रभारी) – कविता माने (शाखा क्र. 205), शाखा समन्वयक – साधना राऊळ (शाखा क्र. 202), दिव्या बडवे (शाखा क्र. 203), अरुणा सावंत (शाखा क्र. 204), समीक्षा परळकर (शाखा क्र. 205), भारती देवाडीकर (शाखा क्र. 206).
























































