शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी चांदिवली विधानसभेतील युवासेना (युवती) पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
युवासेना–चांदिवली विधानसभा (युवती)
विभाग युवती अधिकारी – अस्मिता सावंत, उपविभाग युवती अधिकारी – हर्षदा धुळप (शाखा ः 156, 157), मिताली सावंत (शाखा ः 158, 159), अक्षदा भोसले (शाखा ः 160, 161), अश्विनी सावंत (शाखा ः 162, 163, 164), विधानसभा समन्वयक – आकांक्षा पडाळे (शाखा ः 156, 157), तृष्णा पाटील (शाखा ः 158, 159), संजना वराडकर (शाखा ः 160, 161, 162), त्रिशाला रुपवते (शाखा ः 163, 164), विधानसभा चिटणीस – प्रिती पुजारी (शाखा ः 156, 157), अंजली बाबर (शाखा ः 158, 159), रचना मोरे (शाखा ः 160, 161, 162), मनीषा माने (शाखा ः 163, 164), उपविधानसभा समन्वयक – पुजा शिंदे, मनाली सकपाळ, तेजस्वी गोठल, शाखा युवती अधिकारी – कोमल अरखडे (शाखा क्र. 156), शाखा समन्वयक – अमनप्रीत कौर (शाखा क्र. 156), शाखा युवती अधिकारी – भावना माहींदकर (शाखा क्र. 157), शाखा समन्वयक – निमिषा किंजाळकर (शाखा क्र. 157), शाखा युवती अधिकारी – पुजा दुबे (शाखा क्र. 159), शाखा समन्वयक – अनिता तायडे (शाखा क्र. 159), शाखा युवती अधिकारी – सोनु माने (शाखा क्र. 158), भक्ती मोरे (शाखा क्र. 160), स्नेहल जाधव (शाखा क्र. 161), अनिता कासुर्डे (शाखा क्र. 162), लक्ष्मी तावडे (शाखा क्र. 163), ऋतिका खानोलकर (शाखा क्र. 164)