
पुण्याहून सांगलीकडे निघालेल्या शिवशाही बसला सोमवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात 40 प्रवासी जखमी झाले आहेत.
पुणे-सातारा मार्गावरून सांगलीच्या दिशेने निघालेल्या एका शिवशाही बसला अपघात झाला. या अपघातात 50 फूट खाली पडली. या अपघातात 40 जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.




























































