स्टॉक मंत्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai share market

तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीवेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.
4 डिसेंबर 2023 ला टीसीएसमध्ये शेअर्स गुंतवणूक करा.
3 डिसेंबरला निवडणुकांचे निकाल असल्याने शेअर मार्पेट सामान्य लोकांसाठी अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे फ्युचर्स व ऑप्शन्सचे ट्रेड देत नाही.
दिशा ः तेजी – आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार
शेअर्स घ्या.
4 डिसेंबर 2023चा भाव रु. 3511 स्टॉप – लॉस भाव रु. 3490़
टार्गेट 3647
4 डिसेंबर 2023 ला भावांमध्ये बदल झालेला असेल तरीही आयडिया लागू असेल.
– आपल्या सहनशक्तीनुसार व्यवहार बंद करावा. वाचकांनी लेखकाचा सल्ला समजू नये.
– वाचकांनी लेखकाचा सल्ला समजू नये.
– सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ वर पाहावे.
नरेश यावलकर (शेअर मार्केट मार्गदर्शक)
primetechnicals.com