कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून तरुणाचे अपहरण

34

सामना ऑनलाईन । शोपियन

कश्मीरच्या शोपियन जिल्ह्यातून दहशतवाद्यांनी एका युवकाचे अपहरण केले. गेल्या काही दिवसांत अपहरणाचे प्रमाण वाढले असून गेल्या चार दिवसांतील ही चौथी घटना आहे.

शिनिवारी शोपियन जिल्ह्यातील दहशतवाद्यांनी तीन नागरिकांचे अपहरण केले होते. त्यापैकी एका तरुणाची त्यांनी हत्या केली तर दोघांना सोडून दिले होते. शुक्रवारी दहशतवाद्यांनी 11 वीचा विद्यार्थी नदीम मंजूरचे अपहरण करून त्यालाही ठार केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या