
आरोग्य उत्तम राखण्यासाठी छोटय़ा सवयी मोठे बदल घडवून आणू शकतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे जेवणानंतर 10 मिनिटे शतपावली.
छोट्या आणि सोप्या उपायामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत होते. जी तासन्तास जिममध्ये केलेल्या व्यायामापेक्षाही प्रभावी ठरू शकते.
दहा मिनिटांच्या शतपावलीमुळे स्नायू ग्लुकोजचा कार्यक्षमतेने वापर करतात आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होते.





























































