Video-‘कोरोनाका चमक रहा है तारा, मैं बजाऊंगा उसके बारा’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ramdas-athawale

कोरोना गो हा नारा हिट झाल्यानंतर नागपुरमध्ये केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा कोरोनावर कविता केली आहे. कोरोनाका चमक रहा है तारा, मैं बजाऊंगा उसके बारा असे रामदास आठवले म्हणाले आहेत.

नागपूरमध्ये पत्रकारांशी बोललल्यानंतर एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या व्हायरल व्हिडीओबद्दल विचारल तेव्हा आठवले म्हणाले की, मैने गो कोरोना का दिया तो जाग गया भारत सारा. कोरोनाका अभी चमक रहा है तारा, मै मैं बजाऊंगा उसके बारा असे म्हटल्यानंतर सर्व पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.