भाजपशासित राज्यांत व्हॅट कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्र सरकारने क्हॅटमध्ये कपात केल्यानंतर गुजरात, कर्नाटक, गोवा, मणिपूर, त्रिपुरा या राज्यांनी दोन्ही इंधनांकर सर्वाधिक क्हॅट कमी केला आहे. या राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवर सुमारे 7-7 रुपयांची कपात केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये पेट्रोलवरील क्हॅट 7 रुपयांनी आणि डिझेलकर 2 रुपयांनी कमी करण्यात आला आहे. याशिवाय बिहार सरकारनेही पेट्रोलवर 1.30 रुपये आणि डिझेलवर 1.90 रुपयांची कपात केली आहे.

इंधन दरकपातीमुळे केंद्राचे 1.4 लाख कोटींचं नुकसान!

इंधनावरील अबकारी कर कपातीनंतर सरकारला एका वर्षात सुमारे 1.4 लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. तसेच चालू आर्थिक वर्षातही सरकारला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो.

उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर सरकारचे महसुली उत्पन्न दरमहा सुमारे 8700 कोटी रुपयांनी कमी होऊ शकते. तर एका वर्षात हा तोटा सुमारे 1 लाख कोटींच्या पुढे जाऊ शकतो. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षातही कर संकलनात 45 हजार कोटींची कमतरता भासू शकते. गेल्या वर्षी मे महिन्यात, जेक्हा कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती, तेक्हा सरकारने पेट्रोल आणि डिझेलकरील क्हॅटमध्ये अनुक्रमे 13 आणि 16 रुपयांची काढ केली होती. काढीनंतर पेट्रोलकरील क्हॅट 32.98 रुपये आणि डिझेलकर क्हॅट 31.83 रुपये झाला. मात्र, पेट्रोलकर 5 रुपये आणि डिझेलकर 10 रुपयांची कपात केल्यानंतर क्हॅट 27.9 रुपये आणि 21.8 रुपये झाला आहे.