1 / 10
दीपिका पदूकोणच्या नावावर पुण्यातील एका हॉटेलमध्ये पराठा थाली आहे तर डोसा लॅब्स नावाच्या एका फुड जॉइंटमध्ये दीपिकाच्या नावाचा डोसा मिळतो.
करीना कपूरच्या झिरो फिगरने अनेकांना वेड लावले. तिच्या या झिरो फिगरवरूनच इटालियन पिझ्झा शॉप मध्ये करीना कपूर साईज झिरो पिझ्झा मिळतो.
























































