
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी ही चित्रपटातील बोल्ड सीनमुळे कायमच चर्चेत असते.

सनी सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संपर्कात राहते. सनीचे लाखो चाहते आहेत.

नुकतेच सनीने आपले ब्लॅक ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हॉट दिसत आहे.





























































