
• जर तुमचे नाव चुकीने वगळले गेले असेल, तर तुम्ही योग्य पुराव्यांसह ते पुन्हा जोडण्यासाठी NFSA संकेतस्थळावर जाऊन रेशन कार्ड लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही, हे तपासा.
-
कुटुंबातील सर्व सदस्यांना घेऊन तुमच्या रेशन दुकानदाराकडे (FPS Shop) जा. तिथे पॉस (e-PoS) मशीनवर सर्वांच्या अंगठ्यांचे ठसे देऊन ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करा.
-
आपले नाव जोडण्यासाठी MahaFood च्या अधिकृत (Official) संकेतस्थळावर जाऊन किंवा तहसील/पुरवठा कार्यालयात जाऊन ‘युनिट वाढवणे/नाव समाविष्ट करणे’ चा फॉर्म भरा.
-
NFSA पोर्टलवर जा. मुख्य पानावर ‘Ration Cards’ या पर्यायावर क्लिक करून ‘Ration Card Details on State Portals’ निवडा.
-
तुमचा जिल्हा, तालुका आणि रेशन दुकानाचा क्रमांक निवडा. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची नावे तपासा. जर नाव दिसत नसेल, तर ते वगळले गेले आहे.



























































