विजयाबाई अनंतात विलीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रंगभूमीच्या युगप्रवर्तक, ज्येष्ठ-श्रेष्ठ नाटय़ दिग्दर्शिका  विजया मेहता यांचे  मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.  प्रायोगिक आणि  व्यावसायिक रंगभूमीवरील मार्गदर्शक आणि दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले!  विजया मेहता यांच्या पार्थिवावर आज बाणगंगा येथील स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार  करण्यात आले.