Ratnagiri News – चर्चरोड येथे ट्रकचे चाक गटारात जाऊन अपघात, वाहतुकीला अडथळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
रत्नागिरी शहरातील चर्चरोड येथे एका ट्रकचे चाक गटारात कलंडले आहे.सायंकाळ पर्यंत हा ट्रक बाहेर न काढल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मागील बाजूस हि अपघात घडला आहे. चारचाकी व तीन चाकी वाहनांना प्रवास करणे अडचणीचे झाले आहे.