
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रेल कामगार सेनेची मुंबई विभागाकरिता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती कळविण्यात आली आहे.
मुंबई विभागीय कार्यकारिणी पुढीलप्रमाणे: अध्यक्ष – चंद्रकांत विनरकर, सचिव- तुकाराम कोरडे, खजिनदार-देवेंद्र कदम, उपाध्यक्ष-योगेश भोईर, नितीन कदम, सचिन गुरखे, राजा कराळे, रवी सावंत, वसंत सानप, नीलेश मोरे, नितीन रमाणे, अतुल पंचारिया, आर. पी. तिवारी, राजेश भगत, सुशांत पैठणकर. सहसचिव-अजय मोदी, नवनाथ (बाळा) मोरे, प्रदीप बैसाने, हिरेन अंजारा, पराग तारलेकर, श्रीकांत पाटील, चेतन (सनी) साळवे, अभिषेक शिंदे, अजिंक्य दरणे, सदानंद कोळंबे, तुषार पाडावे, सुरेश घाग, दीपक नाळे, अमोल खरात, समाधान सानप, योगेश लवंडे, राकेश सिंग, अभय वर्तक, गोरख सानप, राकेश मेस्त्री, संजय चिपकर, पंकज म्हात्रे, राहुल जाधव, सोशल मीडिया (प्रसिद्धी माध्यम प्रमुख) – सुनील आघाव, नॉर्थ ईस्ट संपर्कप्रमुख-अतुल गोयकाने, साऊथ ईस्ट संपर्कप्रमुख-अनिकेत ढवळे, प्रमुख सल्लागार-काथोड गायकर.
































































