
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 26 जुलै रोजी सामनावर रोखठोक मुलाखत होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलन ते राम मंदिर देणगी घोटाळा अशा विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे. पाहा या मुलाखतीचा टीझर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या 26 जुलै रोजी सामनावर रोखठोक मुलाखत होणार आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे कॉक्रोज जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलन ते राम मंदिर देणगी घोटाळा अशा विषयांवर आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत. pic.twitter.com/yn3q6GfwRY
— Saamana Online (@SaamanaOnline) July 23, 2026
View this post on Instagram




























































