रिमोट सेन्सिंगवरील उपग्रहाचे प्रक्षेपण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रोची अवकाश प्रक्षेपणे लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. येत्या 4 सप्टेंबरला ‘ईओएस 05’ या रिमोट सेन्सिंग करणाऱया देशातील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे. त्यासाठी जीएसएलव्ही एफ 17 श्रीहरिकोटाच्या दुसऱया लाँच
पॅडवर हलवण्यात आले आहे. आठ महिन्यांनंतर इस्रोची प्रक्षेपण मालिका सुरू होणार आहे.