
‘टॉक्सिक’ चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईत सातत्याने घट होत आहे. चित्रपटाने पहिल्या दिवशी 101.10 कोटींची ओपनिंग केली होती. दुसऱया दिवशी 37.65 कोटी, तिसऱया दिवशी 27.20 कोटी आणि चौथ्या दिवशी सुमारे 24.50 कोटींचे कलेक्शन केले. पहिल्या दिवसाच्या तुलनेत सुमारे 75.8 टक्क्यांनी घसरली.




























































