
आठवड्यातून फक्त 1 किंवा 2 वेळा शॅम्पू वापरा. कारण वारंवार शॅम्पू केल्याने कुरळे केस अधिक कोरडे होतात.
शॅम्पू केल्यानंतर केसांना व्यवस्थित कंडिशनर लावा. मात्र ते मुळांना न लावता फक्त केसांच्या लांबीवर लावावे.
केस धुतल्यानंतर ओल्या केसांना लीव्ह-इन कंडिशनर किंवा हलका सिरम लावावा.
स्ट्रेटनिंग किंवा हेअर ड्रायरची उष्णता टाळून केस नैसर्गिक पद्धतीने सुकवावेत.































































