
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नागपूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
उपजिल्हाप्रमुख : अप्लेश पाटील (कामठी विधानसभा), प्रकाश वारे (उमरेड विधानसभा), तालुकाप्रमुख : रवींद्र चकोले (पारशिवनी तालुका), बरजंग काटोके (रामटेक तालुका), शहरप्रमुख : चेतक पोटभरे (कांदी शहर), विक्की मेंगरे (रामटेक शहर), जीवन ठवकर (कन्हान शहर).
























































