
कर्नाटकातील उडुपी जिह्यातील एल्विन प्रकाश कुंदर यांची संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) शारजाह येथे हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह 9 तुकड्यांमध्ये आढळला. मृतदेहाचे तुकडे दोन बॅगमध्ये भरून कारमध्ये ठेवण्यात आले होते. मृताची पत्नी आणि मुलगा बेपत्ता आहेत. त्यांच्याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.




























































