स्मार्ट बाजारचा ‘त्योहार रेडी सेल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सणासुदीच्या दिवसांमध्ये मोठय़ा प्रमाणावर विविध वस्तू, वस्त्र तसेच घरगुती सामानाची खरेदी होते. त्यासाठी ‘स्मार्ट बाजार’ सज्ज झाले आहे. 2 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत स्मार्ट बाजारने ‘त्योहार रेडी सेल’ जाहीर केला आहे. या कालावधीत ग्राहकांना घरगुती साहित्य, किराणा तसेच इतर वस्तूंवर मोठय़ा प्रमाणात सवलत मिळणार आहे.

स्मार्ट बाजारचा हा सेल सणासुदीची तयारी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. फॅशन, होम डेकोर, किराणा, होमवेअर तसेच सणासुदीला लागणाऱया विविध वस्तू एकाच ठिकाणी स्मार्ट बाजारमध्ये मिळतील. जवळच्या स्मार्ट बाजारमध्ये या सर्व ऑफर्सचा लाभ घेता येईल.