Photo – उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या नेतृत्तवात मुंबईत अतिविराट ‘गर्जना’ मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भ्रष्ट निवडणूक आयोग आणि घोटाळेबाज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मुंबईत रविवारी शिवसेना-मनसेची गगनभेदी ‘गर्जना’ घुमली. ज्ञानेश कुमार यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मेट्रो सिनेमा ते महापालिका असा विराट मोर्चा निघाला होता.