प्रणवीने गोल्फमध्ये रचला सुवर्ण इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 प्रणवी शरथ उर्सने आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक गोल्फमध्ये हिंदुस्थानचे पहिले सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. स्ट्रोक प्लेच्या चार फेऱयांमध्ये प्रणवीने एकूण 265 गुण मिळवले, जे पार 280 पेक्षा 15 शॉट्सनी कमी होते. तिचा अंतिम स्कोर 15 होता. तिने सिंगापूरच्या शॅनन टॅन आणि चीनच्या रुओनिंग यिन यांना एका शॉटने हरवून सुवर्णपदक जिंकले.