अँडी बर्नहॅम ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून अँडी बर्नहॅम यांच्या नावाला पसंती मिळाली आहे. मध्य लंडनमध्ये आयोजित लेबर पार्टीच्या विशेष परिषदेत त्यांची औपचारिकपणे नियुक्त करण्यात आली. सोमवारी ब्रिटनचे नवे पंतप्रधान म्हणून ते पदभार स्वीकारतील. ब्रिटनच्या गृहमंत्री शबाना महमूद यांनी त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली.