Photo – अरे मोनालिसा…! अभिनेत्री बनली जलपरी, शेअर केले पाण्यातले अनुभव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
actress-monalisa-maldives

अभिनेत्री मोनालिसा सध्या मालदिवमध्ये आहे. तिचा पती विक्रांत सिंह सोबत ती सुट्ट्यांचा पूरेपूर आनंद घेत असून स्विमिंग पूलमध्ये शांततेचा अनुभव घेत आहे.

mona01

तिचा पती आणि ती दोघेही सुट्टीवर आहेत. ब्लू कलरच्या बिकनीतील तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. इथं तिनं फ्लोटिंग ब्रेकफास्टचा देखील आनंद घेतला.

mona02

अंडर वॉटर हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रंगाचे मासे पाहायला मिळत आहे. अद्भूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

mona03

तिच्या या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. तिच्या असंख्य चाहत्यांनी ती हॉट अशी प्रतिक्रिया दिली आहे.

mona05

mona06