
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
भाजपने लोकसभा निवडणुकीची सहावी यादी जाहीर केली आहे. या यादीत चार उमेदवारांचा समावेश असून सर्व उमेदवार गुजरातचे आहेत. नव्या यादीत एका खासदाराला पक्षाने पुन्हा संधी दिली असून तीन नव्या चेहर्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
BJP releases list of 4 candidates in Gujarat for #LokSabhaElections2019 . One candidate for by-election to Talala assembly constituency also announced. pic.twitter.com/pTiPY3kvny
— ANI (@ANI) March 31, 2019
जुनागडचे खासदार राजेश चुडासमा यांना पक्षाने पुन्हा संधी दिली आहे. तसेच तलाला विधासभेच्या पोटनिवडणुकीसाठीही पक्षाने उमेदवाराचे घोषणा केली आहे.



























































