
न्यूड फोटोशूट करून खळबळ माजवणारी मराठी अभिनेत्री वनिता खरात ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या वेळेस वनिताने एक बोल्ड फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमध्ये वनिता फारच ग्लॅमरस दिसत आहे.
डिसेंबर महिन्यात वनिताने एका कॅलेंडरसाठी न्यूड फोटोशूट केले होते. वनिताची शरीरयष्टी स्थूल आहे. त्यामुळे तिने हे फोटोशूट करून बॉडी शेम करणाऱ्यांना संदेश दिला होता.

































































