दिल्ली इमारत दुर्घटना, मालकाला राजस्थानातून अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीत सत्य निकेतन हे वसतिगृह कोसळल्याप्रकरणी इमारतीचा मालक हरिराम बन्सल याला त्याची पत्नी आणि मुलासह राजस्थानच्या भिवाडी येथून आज पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तर महापालिकेने आज पाच अधिकाऱ्यांना निलंबित केले.