
राष्ट्रीय जनता दलचे सर्वेसर्वा आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यावर डिसेंबर महिन्यात सिंगापूर येथे किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीय करण्यात आली. त्यांची मोठी मुलगी रोहिणी आचार्य हिनेच त्यांना एक किडनी दान केली आहे. किडनी प्रत्यारोपणानंतर तब्बल 76 दिवसांनी लालू प्रसाद यादव हे सिंगापूरहून मायदेशी परतले आहेत. त्यांची मुलगी रोहिणीने याबाबत ट्विट करून माहिती दिली.
RJD President Lalu Prasad Yadav to today return to Patna from Singapore after his kidney transplant operation, tweets his daughter Rohini Acharya pic.twitter.com/bBLRkuJx8X
— ANI (@ANI) February 11, 2023




























































