सामना ऑनलाईन । धुळे-नगर
नगर महापालिका निकाल
| शिवसेना | भाजप | काँग्रेस आघाडी | इतर | |
| आघाडी | 24 | 14 | 23 | 07 |
धुळे महापालिका निकाल
| शिवसेना | भाजप | काँग्रेस आघाडी | इतर | |
| आघाडी | 02 | 50 | 14 | 08 |
-
भाजपचा धुळ्यात मोठा विजय, 50 जागांवर उमेदवार विजयी
- केडगावमधून शिवसेना दोन जागांवर आघाडी
- लोहा नगरपालिकेत भाजप आघाडीवर, हाताला फटका
- आमदार अनिल गोटे यांची पत्नी आणि पुत्र दोघे पिछाडीवर
- धुळ्यात आमदार अनिल गोटे यांच्या लोकसंग्रामचे तीन उमेदवार आघाडीवर
- नगर महापालिका- शिवसेनेच्या महापौर सुरेखा कदम 160 मतांनी आघाडीवर
- बोराटे चारशे मतानं दोन फेरीत आघाडीवर
- नगरमध्ये- शिवसेना बाळासाहेब बोराटे अघाडीवर
- श्रीपाद छिंदम पिछाडीवर
- धुळे – इतर 05
- धुळे – आघाडी 28
- धुळे- शिवसेना 03
- धुळे – भाजप 31 जागांवर आघाडीवर
- नगर – इतर 03 आघाडीवर
- नगर – काँग्रेस आघाडी 13 जागांवर आघाडीवर
- नगर- शिवसेना 13 जागांवर आघाडीवर
- नगरमध्ये भाजप 25 जागांवर आघाडीवर
- एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार आहे
- महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदार थोड्याच वेळात प्रारंभ होणार
- नगर आणि धुळ्यात मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे
- नगर जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या अधिपत्याखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडणार
- नगर- EVM ची पूजा करणारा श्रीपाद छिंदमचा भाऊ अटकेत
- थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार
- धुळ्यात 60 टक्के मतदान तर नगरमध्ये 67 टक्के मतदान झाले
- नगरमध्ये 68 जागांसाठी 339 उमेदवार रिंगणात आहेत
- धुळ्यात 73 जागांसाठी 354 उमेदवार रिंगणात आहेत
- धुळे आणि नगर महापालिकेसाठी रविवारी मतदान झाले






























































