सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
- राष्ट्रपतींच्या परवानगीने शपथविधी सोहळ्यांची सांगता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 58 मंत्र्यांनी घेतली शपथ
Group photograph of the Union Council of Ministers with President Ram Nath Kovind and Vice President Venkaiah Naidu pic.twitter.com/I0KMhPob6w
— ANI (@ANI) May 30, 2019
- पश्चिम बंगालच्या भाजपच्या महासचिव देवश्री चौधरी यांनी घेतली शपथ
- कैलाश चौधरी यांनी घेतली शपथ
- प्रतापचंद्र सारंगी यांनीही घेतली शपथ
- आसामच्या रामेश्वर तेली यांनीही घेतली शपथ
- सोमप्रकाश यांनी घेतली शपथ
- रेणुका सिंग यांनी घेतली शपथ
- व्ही. मुरलीधरन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
- रतनलाल कटारिया यांनी घेतली शपथ
- नित्यानंद राय यांनीही घेतली शपथ
- बेळगावचे खासदार सुरेश अंगाडी यांनी घेतली शपथ
- अनुराग ठाकूर यांनीही घेतली शपथ
- महाराष्ट्रातील संजय धोत्रे यांनी घेतली शपथ
- डॉ. संजीव बलियान यांनीही घेतली शपथ
- बाबूल सुप्रियो यांनी घेतली शपथ
Babul Supriyo, Sanjeev Balyan and Anurag Singh Thakur take oath as Ministers. #ModiSwearingIn pic.twitter.com/cHNGSwWPIT
— ANI (@ANI) May 30, 2019
-
- साध्वी निरंजन ज्योती यांनीही घेतली शपथ
- रिपाई आठवले गटाच्या रामदास आठवले यांनी घेतली राज्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
- पुरुषोत्तम रुपाला यांनीही घेतली शपथ
- जी. कृष्ण रेड्डी यांनीही घेतली शपथ
- महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही घेतली राज्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
- कृष्णपाल गुर्जर यांनीही घेतली शपथ
- माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी घेतली शपथ
- अर्जुनराम मेघवाल यांनीही घेतली शपथ
- अश्विनीकुमार चौबे यांनी घेतली शपथ
- फग्गनसिंह कुलस्ते यांनी घेतली शपथ
- मनसुख मांडविया यांनी घेतली शपथ
- हरदीपसिंह पुरी यांचाही झाला शपथविधी
- आर. के. सिंह यांनीही घेतली शपथ
- प्रल्हाद पटेल यांनीही घेतली शपथ
- किरण रिजिजू यांनी घेतली शपथ
- जितेंद्र सिंह यांचाही झाला शपथविधी
- श्रीपाद नाईक यांनीही घेतली राज्यमंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
- राव इंद्रजीत सिंह यांनी घेतली शपथ
- संतोषकुमार गंगवार यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
- गजेंद्रसिंह शेखावत यांचाही झाला शपथविधी
- गिरीराज सिंह यांनी घेतली शपथ
- शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी हिंदी भाषेत घेतली शपथ
Mahendra Nath Pandey, Shiv Sena’s Arvind Sawant and Giriraj Singh take oath as Union Ministers. #ModiSwearingIn pic.twitter.com/ZjqXmMzWao
— ANI (@ANI) May 30, 2019
- उत्तर प्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडेय यांनी घेतली मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
- प्रल्हाद जोशी यांनी घेतली शपथ
- मुख्तार अब्बास नकवी यांनी घेतली शपथ
- धमेंद्र प्रधान यांचा झाला शपथविधी
- पीयूष गोयल यांचाही झाला शपथविधी
- प्रकाश जावडेकर यांचाही झाला शपथविधी; हिंदी भाषेत घेतली शपथ
- डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली शपथ
- स्मृती इराणी यांनीही घेतली मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
- झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी घेतली शपथ
- रमेश पोखरियाल निशंक यांनी घेतली शपथ
- माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी घेतली शपथ
- थावरचंद गेहलोत यांनी घेतली मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ
- अकाली दलाच्या हरसिमरतकौर बादल यांनी घेतली शपथ
- रवीशंकर प्रसाद यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
- नरेंद्रसिंह तोमर यांनी घेतली शपथ
- रामविलास पासवान यांनी घेतली शपथ
- निर्मला सीतारमण यांनी इंग्रजी भाषेत घेतली मंत्रिपदाची शपथ
- डी. व्ही. सदानंद गौडा यांनी घेतली शपथ
- नितीन गडकरी यांनीही घेतली मंत्रिपदाची शपथ
- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ईश्वराला साक्ष ठेवत घेतली मंत्रिपदाची शपथ
- राजनाथ सिंह यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
- नरेंद्र मोदी यांनी ईश्वराला साक्ष ठेऊन घेतली शपथ
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
- नरेंद्र मोदी यांनी घेतली पंतप्रधानपदाची शपथ
- राष्ट्रपतींच्या परवानगीने सोहळ्याला सुरुवात
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात दाखल
- देशसेवेची पुन्हा संधी मिळाल्याने समाधानी असल्याचे मोदी यांचे ट्विट
- नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनात दाखल
- नरेंद्र मोदी थोड्यााच वेळात राष्ट्रपती भवनात होणार दाखल
- थोड्यााच वेळात नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा होणार शपथविधी
- पाहुण्यांच्या रांगेत बसल्या सुषमा स्वराज; मंत्रिपद स्वीकारण्याची शक्यता मावळली
- जदयू नेते नितीश कुमारही राष्ट्रपती भवनात दाखल
- सुषमा स्वराज राष्ट्रपती भवनात दाखल
- युपिए अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रपती भवनात दाखल
- शिवसे ना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राष्ट्रपती भवनात दाखल
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंग राष्ट्रपती भवनात दाखल
- शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गजांचे आगमन
- जदयू एनडीएत राहणार, मात्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही- नितीश कुमार
- उद्योगपती मुकेश अंबानी राष्ट्रपती भवनात दाखल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 50 जण मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता
- भाजप अध्यक्ष अमित शहा राष्ट्रपती भवनात दाखल
BJP President Amit Shah arrives at Rashtrapati Bhavan ahead of Prime Minister Narendra Modi’s swearing-in ceremony. pic.twitter.com/hRcPVmWZLd
— ANI (@ANI) May 30, 2019
- महाराष्ट्रातील सात खासदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
- राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी पूर्ण
Visuals from outside Rashtrapati Bhavan ahead of Prime Minister Narendra Modi’s swearing-in ceremony. pic.twitter.com/z0CVJNObMD
— ANI (@ANI) May 30, 2019
- शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित पाहुणे राष्ट्रपती भवनात येण्यास सुरुवात
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाव्य मंत्र्यांना दिला कानमंत्र
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली नव्या मंत्र्यांच्या बैठकीचा समारोप
- एस. जयशंकर यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
- माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी दाखल.
- निर्मला सीतारमण आणि सुषमा स्वराज यांचे मंत्रीपद कायम राहण्याची शक्यता
- जे.पी. नड्डा यांना भाजपचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता
- अमित शहा यांना अर्थमंत्रालय मिळण्याची शक्यता
- गुजरात प्रदेशाध्यक्षांनी अमित शहा यांना दिल्या शुभेच्छा
Jitu Vaghani, Gujarat BJP President tweets: Met Amit Shah ji and congratulated him for becoming a part of PM Narendra Modi’s Cabinet. pic.twitter.com/ou47KOJ7SU
— ANI (@ANI) May 30, 2019
- भाजप अध्यक्ष अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी सजवण्यात आला राष्ट्रपती भवनाचा परिसर
Delhi: Visuals of the area near Rashtrapati Bhavan decorated by Horticulture Department of the New Delhi Municipal Council (NDMC). pic.twitter.com/4AjMJJeMdS
— ANI (@ANI) May 30, 2019
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी नवे मंत्री दाखल
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी थोड्यााच वेळात भावी मंत्रिमंडळाची बैठक
- अभिनेते जितेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीत दाखल
- सुमारे 40 जणांची नावे मंत्रिमंडळासाठी निश्चित झाल्याची माहिती
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली नवी दिल्लीत दाखल
Nepal’s Prime Minister KP Sharma Oli arrives in Delhi. He will attend Prime Minister Narendra Modi’s oath ceremony at Rashtrapati Bhawan, later today. pic.twitter.com/A6SIal4Bmi
— ANI (@ANI) May 30, 2019
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीसाठी किरगिस्तानचे राष्ट्राध्यक्ष नवी दिल्लीत दाखत
- मसुखलाल मंडाविया, संजय धोत्रे हे देखील मंत्रीपदाची शपथ घेणार
Film director Rakeysh Omprakash Mehra: It's a very important day for India & the people of the country. I am extremely fortunate to be a part of this ceremony. We should not have false expectation from anybody or ourselves. We should keep doing our job putting right foot forward. pic.twitter.com/TorICVCdaW
— ANI (@ANI) May 30, 2019
- रामदास आठवलेही घेणार मंत्रीपदाची शपथ
- रवीशंकर प्रसाद,किरण रिजिजू, किशनपाल गुर्जर,जितेंद्र सिंह, मुख्तार अब्बास नक्वींच्याही गळ्यात मंत्रीपदाची माळ पडणार
Our Southern Neighbour arrives!
President of #SriLanka @MaithripalaS lands in India to attend PM @narendramodi and Council of Ministers’ swearing-in ceremony#BIMSTEC@IndiainSL @SLinIndia @MFA_SriLanka pic.twitter.com/QCaelqK5Qr
— Randhir Jaiswal (@MEAIndia) May 30, 2019
- बेळगावचे भाजप खासदार सुरेश अंगडीही मंत्रीपदाची शपथ घेणार
- स्मृति इराणी, निर्मला सीतारमणही पुन्हा मंत्री होणार
- बाबूल सुप्रियो, सदानंद गौडा यांचीही मंत्रीपदी वर्णी लागणार
- नितीन गडकरी,पियूष गोयल, प्रकाश जावडेकर पुन्हा मंत्री बनणार
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात तरुण चेहऱ्यांना प्राधान्य मिळणार ?
- मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या सगळ्या खासदारांसोबत नरेंद्र मोदी यांची 4.30 वाजता बैठक होणार
- अर्जुन राम मेघवाल यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासंदर्भात फोन करण्यात आल्याची माहिती
- जे खासदार आज शपथ घेणार आहेत त्यांना फोन करण्यास सुरुवात झाली
- शिवसेनेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात अरविंद सावंत यांची वर्णी लागणार
Sanjay Raut, Shiv Sena: From Shiv Sena one leader will take oath as a minister. Uddhav ji has given Arvind Sawant's name, he will take oath as a minister. pic.twitter.com/P1SYqTubqD
— ANI (@ANI) May 30, 2019
- मला चांगली जबाबदारी मिळेल, मंत्रिमंडळात समावेश होईल असा रामदास आठवलेंना विश्वास
- गंगवार हे भाजप खासदार असून ते बरेली लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत
- गंगवार नव्याने निवडून आलेल्या खासदारांना शपथ देणार
- संतोष गंगवार हंगामी लोकसभा अध्यक्ष होणार
- रामदास आठवलेंनाही पुन्हा मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता
- नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पियूष गोयल पुन्हा मंत्री बनण्याची दाट शक्यता
- अमित शहा मंत्री होण्याऐवजी भाजप अध्यक्ष पदी राहण्यास इच्छुक असल्याची चर्चा
- अमित शहांना मंत्रीपद मिळाल्यास जेपी नड्डा भाजप अध्यक्ष होण्याची शक्यता
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार नाही
- काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या आई सोनिया गांधी या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावणार
- शपथविधी सोहळ्यासाठी राजधानी दिल्लीत अभूतपूर्व बंदोबस्त, दुपारी 4 ते रात्री 9 पर्यंत नवी दिल्लीतील काही सामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येणार
- शपथविधी सोहळ्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे देखील हजेरी लावणार
- गुरुवारी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडणार
- नरेंद्र मोदी हे वॉर मेमोरिअलला देखील भेट देणार
LIVE: PM Shri @narendramodi pays homage to Shri Atal Bihari Vajpayee ji. https://t.co/Te2ud5Edkk
— BJP (@BJP4India) May 30, 2019
- वाजपेयी हे अद्भुत रत्न होते आणि प्रत्येकासाठी ते आदर्श आहेत-प्रकाश जावडेकर
Delhi: Prime Minister Narendra Modi and Bharatiya Janata Party President Amit Shah pay tribute at Sadaiv Atal Samadhi, the memorial of late Prime Minister Atal Bihari Vajpayee. pic.twitter.com/AjOev0ksJP
— ANI (@ANI) May 30, 2019
- भाजपच्या 303 खासदारांनी केले अटलजींना अभिवादन
Foreign Secretary Vijay Gokhle receives Prime Minister of Bhutan, Lotay Tshering on his arrival in Delhi. He will attend PM Narendra Modi's oath ceremony at Rashtrapati Bhawan later today. pic.twitter.com/a4mHwzDZkB
— ANI (@ANI) May 30, 2019
- नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी जाऊन तिथे देखील अभिवादन केले
- शपथविधीपूर्वी नरेंद्र मोदींचे अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीस्थळास अभिवादन




























































