
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एटीएसने ठाण्यातून निलंबीत पोलीस अधिकारी विनायक शिंदे व बुकी नरेश या दोघांना अटक केली आहे.या दोघांनाही ठाणे कोर्टात हजर करण्यात येणार आहे. विनायक शिंदे लखनभैया एन्काऊंटर केस मधील निलंबित पोलीस आहेत या प्रकरणात त्यांनी शिक्षाही भोगली आहे.
Two persons detained, in connection with Mansukh Hiren death case: Maharashtra ATS
— ANI (@ANI) March 21, 2021
Suspended Mumbai Police constable Vinayak Shinde and Naresh Dhare, a bookie arrested, in connection with Mansukh Hiren death case: Maharashtra ATS
— ANI (@ANI) March 21, 2021
‘ऍण्टेलिया’जवळील स्फोटक प्रकरणाचा तपास करणारी एनआयए आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचाही तपास करणार आहे. आज केंद्र सरकारकडून एनआयएला हिरेन हत्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्र एटीएसकडे याबाबतचे लेखी आदेश अद्याप आलेले नाही.






























































