मुंबई-गोवा महामार्ग 13 तास ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कशेडी घाटात दरड कोसळल्याने ठप्प झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतर सुरू झाली आहे. सध्या कशेडी घाटात एकेरी वाहतूक सुरू आहे.कशेडी घाटात खवटी जवळ काल मध्यरात्री दीड वाजता दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली.