रत्नागिरी स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे पत्रे उडाले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादळी वाऱ्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळील पत्रे उडाले आहेत. रविवारी रात्री 11.30 वाजता ही घटना घडली. सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण केले होते. त्याच्या छप्पराचे पत्रे उडाले.