
बॉलिवूडमधील एक देखणं कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी रोजी जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. या लग्नानंतर सिड-कियाराने आधी दिल्ली येथे आणि नंतर मुंबईत आपल्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित केलं होतं. मुंबईच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या रिसेप्शनला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. पाहा त्यांच्या रिसेप्शनचे हे फोटो –





























































