
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिची बहीण खुशी कपूरसोबत दुबईमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. खुशी कपूर आणि जान्हवी कपूर सतत त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

जान्हवी कपूरने तिचे ब्लॅक बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. या बिकिनीवर गुलाबाची फुले आणि हिरवी पाने डिझाइन केलेली आहेत.

हे फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये ‘लुंगी डान्स’ असे लिहिलं आहे.
































































