[gallery size="full" td_select_gallery_slide="slide" ids="271670,271671,271672,271673,271674"]
फोटो Photo – महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले, दिल्लीत गदारोळ सामना ऑनलाईन | 25 Nov 2019, 6:09 pm बातमी शेअर करा : सामना फॉलो करा 1 / 5 लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. सामाजिक कार्यकर्त्यांनी मोदींचा पुतळा जाळून निषेध नोंदवला आहे. दिल्लीत काँग्रेस युवक संघटनेचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातील लोकशाहीची हत्या थांबवा, असे फलक घेऊन काँग्रेस नेत्यांनी संसदेच्या समोर आंदोलन केले. लोकसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले तरी विरोधकांनी आपल्या घोषणाबाजी सुरूच ठेवल्या आहेत.