Photo – जर तारी काठ… भरजरी थाट… दिसते चंद्राची कोर साजणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोनेरी रंगाच्या पैठणीतला भरजरी थाट, केसात मोगऱ्याचा गजरा अशा पारंपारिक लूकमध्ये अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले हिने एक सुंदर फोटोशूट केले आहे.