पती पासून वेगळी झाली राखी सावंत, शेअर केली भावनिक पोस्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलिवूडमधील आयटम गर्ल राखी सावंत हिने दोन वर्षांपूर्वी रितेश नावाच्या तरुणासोबत लग्न केल्याचे सांगितले होते. मात्र तिने लग्नाचे कोणतेही फोटो व्हिडीओ शेअर केले नव्हते. मात्र बिग बॉस 15 च्या घरात ती तिचा पती रितेशला घेऊन आली व सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याच्या दोन आठवड्यातच हे दोघे वेगळे झाले आहेत. राखीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत पतीपासून वेगळे होणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)