शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघनिहाय संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

पदाधिकारी पुढीलप्रमाणे:

  • संपर्क उपनेते:

    • रवींद्र मिर्लेकर (नाशिक लोकसभा, दिंडोरी लोकसभा)

    • नितीन बानुगडे-पाटील (जिल्हे – सातारा, सांगली)

    • नितीन देशमुख (जिल्हे – बुलढाणा, अकोला, अमरावती)

  • लोकसभा संपर्कप्रमुख:

    • वरुण सरदेसाई (कल्याण लोकसभा, भिवंडी लोकसभा)

    • बबनराव थोरात (हिंगोली लोकसभा)

    • सुष्मा अंधारे (सोलापूर लोकसभा, माढा लोकसभा)

    • अरुण दुधवडकर (कोल्हापूर लोकसभा)

    • गुरुनाथ खोत (मीरा-भाईंदर मनपा क्षेत्र, ओवळा-माजीवडा विधानसभा)

    • संजय सावंत (बारामती लोकसभा)

    • अशोक धात्रक (धुळे लोकसभा)

    • गुलाबराव वाघ (रावेर लोकसभा)

    • सुनील शिंदे (अहिल्यानगर लोकसभा, शिर्डी लोकसभा)

    • मुकेश साळुंके (नंदुरबार लोकसभा)

    • प्रदीप बोरकर (रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा)

    • संजय मानाजी कदम (रायगड लोकसभा – पेण विधानसभा वगळून)

    • प्रसाद भोईर (मावळ लोकसभा – पेण विधानसभासहित)

    • आदित्‍य शिरोडकर (विधानसभा – ठाणे, कोपरी-पाचपाखाडी, ऐरोली, बेलापूर)

    • विभास पोतनीस (पालघर लोकसभा)

    • सचिन पडवळ (पुणे लोकसभा)

    • किरण तावडे (शिरुर लोकसभा)

    • उदय दळवी (सातारा लोकसभा)

    • स्वप्नील पुंजिर (सांगली लोकसभा)

    • महेंद्र इंदूलकर (हातकणंगले लोकसभा)

    • आशीष चेंबूरकर (छत्रपती संभाजीनगर लोकसभा)

    • सुनील वामन पाटील (जालना लोकसभा)

    • सुनील काटमोरे (धाराशीव लोकसभा)

    • किशोर पोतदार (नांदेड लोकसभा)

    • प्रदीपकुमार खोपडे (परभणी लोकसभा)

    • परमेश्वर सातपुते (लातूर लोकसभा)

    • अशोक सकपाळ (बीड लोकसभा)

    • नरेंद्र खेडेकर (बुलढाणा लोकसभा)

    • नीलेश धुमाळ (अकोला लोकसभा)

    • डॉ. किशोर ठाणेकर (अमरावती लोकसभा)

    • दिलीप जाधव (यवतमाळ-वाशीम लोकसभा)

    • सुधीर सूर्यवंशी (वर्धा लोकसभा)

    • सतीश हरडे (नागपूर लोकसभा)

    • सुरेश सावंत (रामटेक लोकसभा)

    • महेश केदारी (गडचिरोली-चिमूर लोकसभा)

    • प्रशांत कदम (चंद्रपूर लोकसभा)

    • राजू पाटील (भंडारा-गोंदिया लोकसभा)