13 बिबट्यांना ठार मारण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षामुळे सरकारने कठोर पाऊल उचलत 13 बिबटे, तीन अस्वलांना गोळ्या घालण्याचे आदेश दिले. संबंधित प्राण्यांनी वारंवार मानवी वस्त्यांमध्ये घुसून हल्ले केल्याने त्यांना ‘मानवी जीवितासाठी धोकादायक’ घोषित करण्यात आले आहे. या प्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके, ट्रप कॅमेरे, पिंजरे आणि ड्रोनचा वापर केला जात आहे.