Video – ‘हे’ आहे लखनौचे हनीमून स्पेशल प्रसिद्ध ‘पलंगतोड’ पान

लखनौ शहरात प्रसिद्ध असलेल्या अझहर भाई पानवाले यांच्या दुकानात एका पेक्षा एक विचित्र पानाचे प्रकार मिळतात. हे दुकान 80 वर्ष जुने असून इथे पलंगतोड पान, सुहागरात पान, कमरदर्द पान, पीठ दर्द पान, बेगम पसंद पान अशा पानाच्या हटके व्हेरायटी मिळतात.